Home ऑटो महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात घट? तुम्हीही जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात घट? तुम्हीही जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

11 second read
0
0
1,731

महाराष्ट्र राज्यातील पेट्रोलच्या किमती या गतिमान इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत त्यामुळेच नियमितपणे यामध्ये सुधारणा केल्या जातात. प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजता पेट्रोलचे दर सुधारले जात असून अनेक घटक पेट्रोलच्या किमती ठरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. या घटकांमध्ये जागतिक संकेत, कच्च्या तेलाची किंमत, इंधनाची मागणी तसेच रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर आधी गोष्टींचा समावेश होतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किमती वाढतात तेव्हा भारतीय इंधनांच्या किमतीतही वाढ होत असते.

एसएमएसद्वारे देखील तुम्ही अशा पद्धतीने दर जाणून घेऊ शकता

कोणत्याही शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएस द्वारे देखील जाणून घेता येऊ शकतात यासाठी इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या नंबर वर पाठवू शकता. आणि HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या नंबरवर HPPRICE < डीलर कोड> पाठवू शकता. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP <डीलर कोड> पाठवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…