June 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 15)

Tag Archives: viral

विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  राजकारण
0
273

कोल्हापूर: कोल्हापूरसाठी महाडिक पाटील वाद हा काही वेगळं नाही मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी काल महाडिक आणि पाटील एका सोफ्यावर खांद्याला खांदा लावून बसलेले दिसून आले. काल उद्योग मंत्री माननीय उदय सामंत कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे …

Read More

ए. एस. ट्रेडर्स मधील अँडमिन म्हणून काम करणाऱ्या महिलेस अटक

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  क्राईम
0
2,305

कोल्हापूर: ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत अँडमिन म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस शुक्रवारी( दि. १८ ऑगस्ट) अटक करण्यात आली. श्रुतिका वसंत सावेकर-परीट असे तिचे नाव असून आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल ही कारवाई केली. निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल झालेल्या 27 संशयित आरोपीपैकी श्रुती सावेकर ही अटक झालेली सहावी व्यक्ती आहे. या प्रकरणाचा …

Read More

राधानगरी मुख्य बाजरपेठेत तीन ठिकाणी चोरी, घटनेने भीतीचे वातावरण

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  क्राईम
0
2,792

राधानगरी/प्रतिनिधी, मिलिंद कांबळे: राधानगरी शहरात मुख्य बाजारपेठेत दोन दुकाने आणि एक बंद घर अशा तीन ठिकाणी एकाच रात्री चोरी झाली आहे. तर एका दुकानांचे चोरट्यानी दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला असून तो अयशस्वी ठरला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून ,बंद घराचा दरवाजा तोडून तर दुकानांचे कुलपे तोडून चोरट्यानी चोरी केली आहे. निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी माने चौकात चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये …

Read More

जनहितार्थ माध्यान्न भोजनाची सविस्तर माहिती सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी द्यावी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची लेखी मागणी

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  शेती
0
683

कोल्हापूर : इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान भोजन पुरविणेत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीत कामगार वर्ग व ठेकेदार यांची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजातील सर्वच घटकांप्रती समाजाभिमुख कार्य सुरु आहे. नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान …

Read More

मलकापूर नगर परिषद कर्मचारी यांची पदोन्नती

By रोहित पास्ते
August 18, 2023
in :  Uncategorized
0
499

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर नगरपरिषद आस्थापनेवरील मंजूर वरिष्ठ लिपिक ०२ पदे व लिपिक ०१ पद. या पदाच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मा. जिल्ला पदोन्नती समिती, नगरपालिका प्रशासन कोल्हापूर यांचेकडे मलकापूर नगरपरिषदेने पाठविला होता. सदर प्रस्तावानुसार मलकापूर नगरपरिषद कर्मचारी लिपिक महेश भावखडकर व प्रसाद हर्डीकर यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच फायरमन अमर पाटील यांना लिपिक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.सदर …

Read More

संगणक परिचालक आत्महत्येस कारणीभूत दोषींना शिक्षा व्हावी; पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने

By Kolhapuri Karbhar
August 17, 2023
in :  राजकारण
0
1,336

राधानगरी / प्रतिनिधी: संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करा. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतिबंधात समावेश करून किमान वेतन लागू करावे. यावलकर समितीचा अहवाल लागु करावा आदी मागण्या करत पंचायत समिती राधानगरी समोर काळ्या फिती लावून …

Read More

एएस ट्रेडर्स फसवणुकीतील मास्टर माईंड लागला पोलिसांच्या हाती, गुंतवणूकदारांना सुमारे ३००० कोटी रुपयांचा गंडा

By Kolhapuri Karbhar
August 17, 2023
in :  क्राईम
0
5,920

कोल्हापूर: गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला एएस ट्रेडर्सचा संचालक अमित अरुण शिंदेला पोलिसांनी पकडले आहे. गुरुवारी (दि. १७ ऑगस्ट ) सकाळी अमितला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने अटक केली. कमी वेळेत मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे ३००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालकावर गुन्हे दाखल झाले आहेत. या …

Read More

आम्ही तर राजकारणातले ग्रँडमस्टर, आम्हाला चेकमेट करायचा प्रयत्न वायफळ

By Kolhapuri Karbhar
August 16, 2023
in :  राजकारण
0
303

ठाणे जिल्ह्यामध्ये पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते ठाण्यात राजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे हे आहेत असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहाहटीला जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केले आणि त्यांची सत्ता उलथून टाकली. त्यावेळी जात एकनाथ शिंदे ही बुद्धिबळ खेळतानाचा फोटो देखील …

Read More

मलकापूर – येळाने येथे मोटार सायकल व ट्रकचा अपघात

By रोहित पास्ते
August 11, 2023
in :  Uncategorized
0
1,511

मलकापूर प्रतिनिधीयेळाने येथे मोटर सायकल व ट्रकचा अपघात झाला. एसटी स्टँड शेजारील रस्त्यावर हा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला.शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येळाने येथील एसटी स्टँड शेजारील कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान जयगड ला निघालेला ट्रक क्रमांक के ए २८ अ अ ३६१५ चालक मोनेश कांबर व २९ जळगाव, तालुका सिंदगी व मोटार सायकल स्वार प्रज्वल प्रकाश कांबळे …

Read More

भुदरगड ते कोल्हापूर व्हाया परिते रस्ता पूर्णत्वास सतरा विघ्ने

By Kolhapuri Karbhar
August 1, 2023
in :  वायरल
0
1,246

चंदगड ते कोल्हापूर पर्यंत सुरू असणारे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे. या कामाचा ठेका तिलारी गारगोटी हायवेज प्रा.ली. कंपनीकडे आहे. सदरचा राज्यमार्ग हा कुर पासून कोल्हापूर पर्यंत भुदरगड बांधकाम विभाग च्या अखत्यारीत येतो आहे. हा रस्ता आता बऱ्यापैकी पूर्ण झालेला दिसतो. पण हळदी येथे वादात अडकलेला रस्ता, मोऱ्या बांधलेल्या ठिकाणी अस्मांतर रस्ता, मोऱ्यांवरून साठलेलं पाणी अशांमुळे वाहतुकीसाठी अजूनही …

Read More
1...141516...21Page 15 of 21

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
2 days ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
2 weeks ago

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

रोहित पास्ते
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 days ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

2 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

2 weeks ago
0

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved