यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आमदार अमल महाडिक यांनी अमृत 1.0 योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली. शहरवासीयांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी या टाक्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या जल अभियंता आणि अधिकाऱ्यांना …
अमृत 1.0योजनेअंतर्गत अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या पाणी टाक्यांपैकी 10 टाक्या 10 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करा-आमदार अमल महाडिक
