Home राजकारण कोल्हापुरात अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा; ५० हजाराहून अधिक कार्यकर्ते येणार

कोल्हापुरात अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा; ५० हजाराहून अधिक कार्यकर्ते येणार

3 second read
0
0
715

कोल्हापूरात शरद पवार यांची सभा झाल्यानंतर आता अजित पवार यांची सभा होणार आहे. ही सभा १० सप्टेंबर रोजी तपोवन मैदानावर होणार असून त्याला उत्तरदायित्व सभा असे म्हटले गेले आहे. कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात निर्धार सभा पार पडल्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची सभा रविवारी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची भव्य उत्तरदायित्व सभा तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता होणार आहे. या सभेला ५० हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थितीत असतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…