Home राजकारण कोल्हापूरचे माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचे निधन

कोल्हापूरचे माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचे निधन

3 second read
0
1
2,016

कोल्हापूरचे माजी महापौर आणि काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे आज निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन दीर्घ आजाराने झाले. आज दुपारी 1 वाजता त्यांच्या वर अंत्यसंस्कार होतील. कोल्हापूर महानगरपालिका मध्ये जवळपास 35 वर्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…