Home शैक्षणिक राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीत ऋचा शिंदे तालुक्यात प्रथम

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीत ऋचा शिंदे तालुक्यात प्रथम

4 second read
0
0
401

गगनबावडा प्रतिनिधी, महादेव कांबळे:

गगनबावडा: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर किरवे शाळेची कु. ऋचा दत्तात्रय शिंदे हि गगनबावडा तालुक्यात प्रथम आली.

यासाठी तिला गटशिक्षण अधिकारी रघुनाथ कुंभार, केंद्र प्रमुख सुहास पाटील, वर्गशिक्षक एम टी पाटील, शंकर शर्मा, विलास कांबळे व पिंजरे या शिक्षकांचे मार्गदर्शन तर आई- वडील यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…