कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून पारदर्शक पद्धतीने काम करणारा राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संघ आहे. सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात व्यापारी नफा २१५ कोटी ८७ लाख इतका झाला असल्याने गोकुळने देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून वितरित करून देशातील क्रमांक …