July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 3)

Uncategorized

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

By Milind Kamble
April 26, 2026
in :  Uncategorized
0
41

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि कोडोली व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी यांनी “तणावमुक्त व्यापार – समृद्ध भारताचा आधार” या विषयावर मार्गदर्शन केले. व्यापार करताना मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून, ही एकाग्रता साधण्यासाठी राजयोग ध्यान प्रभावी ठरते, …

Read More

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

By Milind Kamble
April 21, 2026
in :  Uncategorized
0
52

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची ‘भारतीय दुग्ध परिषद२०२६’ मध्ये चर्चासत्रातील वक्ते (पॅनल वक्ते) म्हणून निवडझाली आहे.             २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान नवीदिल्ली येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणारआहेत. या परिषदेत ब्लॉकचेन व उत्पादन तुकडी (लॉट) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूधउत्पादनापासून ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ताआणि विश्वास …

Read More

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

By Milind Kamble
April 18, 2026
in :  Uncategorized
0
65

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आपल्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या जोरावर १६५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यावर्षी 101.28 कोटी रुपये इतके खेळते भांडवल झाले आहे. संस्थेची ही प्रगती सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन माधुरी बसवर यांनी केले. येथील मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत …

Read More

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

By Kolhapuri Karbhar
April 5, 2026
in :  Uncategorized
0
48

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक जाणकार व्यक्तिमत्व संजय पाटील यड्रावकर यांची पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेताना क्रिकेट या खेळाबद्दल असलेली त्यांची आवड, जयसिंगपूर शहरात महाराष्ट्र शासन व जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले भव्य आणि अद्यावत असे स्टेडियम, राजर्षी शाहू स्टेडियम नावाने …

Read More

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

By रोहित पास्ते
April 1, 2026
in :  Uncategorized
0
111

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून सागर गणपत वाळवणकर (वय 32, रा. गावडी, ता. शाहूवाडी) जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मलकापूर येथील ‘सागर मंचुरियन’ दुकानाचे ते मालक आहेत. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.— मलकापूर प्रतिनिधी, रोहित पास्ते

Read More

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

By रोहित पास्ते
March 31, 2026
in :  Uncategorized
0
80

मलकापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक, शाहुवाडी पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाहुवाडी तालुका डोंगराळ व मागास भाग म्हणून ओळखला जात असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये दारू, जुगार, गुटखा, अवैध वाहतूक तसेच काही ठिकाणी सुरू असलेले इतर बेकायदेशीर …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने कोथळी–नंदगाव रस्ता खुला : शेतकऱ्यांकडून आमदार यड्रावकर यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
March 26, 2026
in :  Uncategorized
0
57

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या सहकार्याने कोथळी येथील मगदूम मळा ते नंदगाव (नंदीवाले वसाहत) दरम्यानचा दीर्घकाळ प्रलंबित रस्ता खुला करण्यास गती मिळाली आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले असून, वाहतुकीसाठी लवकरच रस्ता पूर्णपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोथळी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचा सत्कार करत त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता …

Read More

रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

By Milind Kamble
March 21, 2026
in :  Uncategorized
0
86

कोल्हापूर, ता.२१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन गोकुळने संकलन व वितरण यामध्ये प्रभावी नियोजन केले याच नियोजनबद्ध कामगिरीमुळे रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक …

Read More

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

By Kolhapuri Karbhar
March 18, 2026
in :  Uncategorized
0
50

सांगली -मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, उद्याने आणि स्वच्छता या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. महायुतीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस व्यक्त करत, नागरिकांना दर्जेदार सुविधा …

Read More

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

By Kolhapuri Karbhar
March 16, 2026
in :  Uncategorized
0
62

शिरोळ : प्रतिनिधी हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगली महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट होऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.हा सोहळा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न राहता सांगली शहराच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा संवादाचा मंच ठरला.या प्रसंगी सांगली महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत महापौर सूर्यवंशी …

Read More
1234...104Page 3 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
2 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

2 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved