दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी येथे महाराजस्व योजना अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी महसूल विभाग शाहूवाडी अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये 2338 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची महसूल विभाग अंतर्गत व क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्पर निकालात काढण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिक शेतकरी आणि शेत मजुरांना देण्यासाठी महाराजास्वत अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी समाधान शिबिराचे …
दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी येथे महाराजस्व अभियान