Home Uncategorized राष्ट्रवादीचे नेते कोण कोण होणार मंत्री..?

राष्ट्रवादीचे नेते कोण कोण होणार मंत्री..?

2 second read
0
0
1,122

आज महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे राष्ट्रवादी नेते आज शिवसेना भाजप युतीमध्ये सामील झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी नेते शिंदे सरकार मध्ये सामील झाल्यामुळे त्यांना आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.

आज सकाळीच अजित पवार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची विद्यमान आमदारांची बैठक घेतली या बैठकीला
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील

आदी उपस्थित होते

राष्ट्रवादीचे नेते
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
अनिल भाईदास पाटील
बाबुराव अत्राम
संजय बनसोडे
एवढे मंत्री होतील

आदी मंत्री पदी विराजमान होण्याची शक्यता आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…