Home Uncategorized संपादक मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

संपादक मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

3 second read
0
0
68

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी साप्ताहिक टाइम्स व एस. पी. एस. न्यूज चे संपादक आणि शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद चंद्रकांत पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला.गेल्या ५ वर्षापासून जिल्हा परिषदेतर्फे उत्कृष्ट काम केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात येतो.

यावेळी गेली २५ वर्षे सातत्याने आपली योगदान देणारे, सर्वसामान्य जनतेचे सेवा करण्याची व्रत त्यांनी जोपासले ते, मुकुंद पवार यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी कोल्हापूर राहुल रेखावार तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…