Home Uncategorized मलकापूर (शाहूवाडी) – कराड मार्गावर कंटेनर घसरल्याने पाच तास वहातुक ठप्प

मलकापूर (शाहूवाडी) – कराड मार्गावर कंटेनर घसरल्याने पाच तास वहातुक ठप्प

3 second read
0
1
282

.
मलकापूर प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर – कराड मार्गावरील रस्त्यावरील पेरीड गावच्या हददीत कंटेनर अडकल्याने संपूर्णे रस्ता बंद झाला होता. सुमारे ५ तास या मार्गो वरील वहातुक बंद झाली होती. सांयकाळी ६ वाजता वहातुक पूर्ववत झाली.
दुपारी १.३० वाजता राजापूरातुन कंटेनरमधून जेसीबी भरून फलटन कडे जात होता. कंटेनर मलकापूर – कराड मार्गावरून पेरीडगावच्या हददीत कंटेनर जात असताना अचानक कंटेनर रस्त्या कडेला अँक्सेल तुटल्यामुळे घसरून रस्त्यात आडवा झाला. त्यामुळे वहातुक बंद झाली. सुमारे १ किलो मीटर अंतरापर्यंत वहातुक खोळबली होती. काही गाड्या बांबवडे मार्गे कराडला गेल्या शाहूवाडी पोलीसांनी सांयकाळी वहातुक पूर्ववत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…