Home Uncategorized मोटरसायकल स्वर जखमी

मोटरसायकल स्वर जखमी

3 second read
0
0
179

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूरहून मांजरे गावाकडे मोटर सायकलने निघालेले नारायण कुंभार वय वर्ष ५३ मानवाड (बाजार भोगाव) यांना भुवन आल्याने अपघात झाला.यावेळी मोटर सायकल चालक एकटेच होते. गाडीच्या कडेला अडकवलेल्या साहित्यापैकी खुरपे त्यांच्या पायाच्या मांडीत घुसले व साधारण ३ इंच पर्यंत जखम झाली असून, त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…