Home Uncategorized भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे

भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे

2 second read
0
0
78

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास उपअधीक्षक यांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी 6 जून रोजी मनसेतर्फे निवेदन देण्यात आले होते, याची दखल न घेतल्याने येत्या 5 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिव प्रवीण कांबळे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित शिवाजी फिरके, कृष्णात दिंडे, संदीप सातोसे, विकास कांबळे इ. उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…