हुपरी गावचे सुपुत्र हवालदार नवनाथ शिवाजी पाटील यांनी भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर हवालदार या पदावर वीस वर्षे देशाची सेवा करून सुखरूप सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त समारंभ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून होळकर नगर ढोल ताशाच्या आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. हुपरी येथील समस्त धनगर समाज, मित्रमंडळी राजकीय व सामाजिक यांच्या हस्ते होळकर नगर येथे निवृत्त हवालदार …
हुपरी गावचे सुपुत्र नवनाथ शिवाजी पाटील यांचा सेवानिवृत्त समारंभ