March 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 73)

Uncategorized

टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत सिम्बॉलीकच्या विद्यार्थ्यांचे यश…

By Kolhapuri Karbhar
January 13, 2024
in :  Uncategorized
0
95

कोल्हापूर : मुंबई आयआयटी येथे झालेल्या टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.एशिया लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले होते. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा मिलाफ असलेल्या या रोबोटिक्स स्पर्धेत स्कूलच्या १९ विद्यार्थ्याची निवड झाली. या स्पर्धेत रोको रोबोसॉकर या प्रकारात संकल्प पाटील यांने …

Read More

गडमुडशिंगीच्या यशवंत सागर तलावाला ४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर-आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
January 12, 2024
in :  Uncategorized
0
480

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील यशवंत गंगासागर तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ४ कोटी २८ लाखांच्या निधीस तत्त्वतः मान्यता दिली. आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेसाठी १ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील तलावांच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सरोवर संवर्धन योजना राबविण्यात येत आहेत. …

Read More

क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो : मोहन माने

By Kolhapuri Karbhar
January 11, 2024
in :  Uncategorized
0
75

शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने म्हणाले कि, विविध क्रीडा स्पर्धा विद्याथ्यांचा सर्वागिण व व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. बौध्दिक विकासाबरोबर शारिरीक विकास सुदधा महत्वाचा असतो. ब्रिलियंट इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धामधून जिल्हा व राज्य स्तरावर शाळेचा नावलौकिक करीत असतात. माजी जि. प.सदस्या इंद्रायणी पाटील …

Read More

‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन

By Kolhapuri Karbhar
January 10, 2024
in :  Uncategorized
0
1,085

यावेळी उद्घाटन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी व संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी दिसत आहेत. मुंबई ता.१०: कोल्हापूर जिल्हा सहकारी …

Read More

दूध अनुदान कामकाजात गती आणण्यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा सहभाग वाढविण्या संबंधिचे मा.जिल्हाधिकारी यांना गोकुळचे निवेदन

By Kolhapuri Karbhar
January 8, 2024
in :  Uncategorized
0
306

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने सोमवार दि.०८/०१/२०२४ इ.रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारसो यांना महाराष्ट्र शासनाचे गाय दूध उत्पादन पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान संदर्भात प्रत्येक्ष कामकाजामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन दवाखाने यांच्या सहभागाबाबत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन …

Read More

‘गोकुळ’ उभारणार वीज बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प – श्री.अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 8, 2024
in :  Uncategorized
0
264

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) ने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट कपॅसिटीचा सौर ऊर्जा प्रकल्प मु.पो.लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्यावतीने उभा करण्यात आलेल्या सोलर पार्कमध्ये स्वतःची १८ एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची …

Read More

बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने भुदरगड तालुक्यातील नितवडे इथे झाली चिखल गुठ्ठा स्पर्धा, दमदार पशूधनासह शेतकर्‍यांचा उदंड प्रतिसाद…

By Kolhapuri Karbhar
January 8, 2024
in :  Uncategorized
0
794

कृषि क्षेत्रात आलेल्या यांत्रिकीकरणामुळे, ग्रामीण भागातील पशूधनाची संख्या कमी होवू लागलीय. अजुनही काही शेतकरी मोठ्या कष्टानं आणि मायेने गाय, बैल अशा जनावरांचा सांभाळ करतात. सध्याच्या डिजिटल युगात पारंपारिक खेळ टिकून रहावेत आणि बळीराजाचा उत्साह वाढावा, यासाठी ग्रामीण भागात चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन केल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून जिल्हयात खासदार क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले आहे, त्यालाही …

Read More

राजर्षी शाहूंच्या नगरीत मिळालेला पुरस्कार सर्वोत्तम – माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन…

By Kolhapuri Karbhar
January 8, 2024
in :  Uncategorized
0
324

कोल्हापूर : जीवनात मोहाचे अनेक प्रसंग येत असतात. त्याला बळी न पडता संघर्ष करून यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य हे केवळ कोल्हापुरातच मिळते. यापूर्वी मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, राजर्षी शाहूंच्या नगरीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी सर्वोत्तम असल्याचे मानतो., असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली व परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार माजी परराष्ट्र सचिव …

Read More

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर वाटप…

By Kolhapuri Karbhar
January 6, 2024
in :  Uncategorized
0
93

ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कापड बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे,चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात,असे आवाहन सपोनि रविराज फडणीस यांनी केले. टाकळीवाडी ता.शिरोळ येथील गुरुदत्त …

Read More

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परळे निनाई शाळेचा द्वितीय क्रमांक

By रोहित पास्ते
January 5, 2024
in :  Uncategorized
0
143

मलकापूर प्रतिनिधी शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांच्यामार्फत शाहूवाडी तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा परळे निनाई या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. हा कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी बांबवडे या ठिकाणी पार पडला. संगीताची साथ ही शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद घोलप यांनी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक आवळे, लोहार व शिक्षिका घोलप या उपस्थित होत्या. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More
1...727374...101Page 73 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
7 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

7 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved