शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी (ता. शिरोळ) येथे वंदे मातरम कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेली मानाची स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली. नृसिंह गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या पथकाने चित्तथरारक आठ मानवी मनोरे रचून सलामी दिल्याबद्दल गावच्यावतीने या पथकाचा सन्मान करण्यात आला.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते …
शिरटीतील स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली