Home Uncategorized ऊसाचे आंदोलन चिघळलं… शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखताना धनाजी चुडमुंगे यांना मारहाण

ऊसाचे आंदोलन चिघळलं… शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखताना धनाजी चुडमुंगे यांना मारहाण

3 second read
0
0
40

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री तीव्र वळण लागले आहे. रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना आज शुक्रवारी रात्री शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…