Home Uncategorized विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पन्हाळा पोलिसांची कारवाई

विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पन्हाळा पोलिसांची कारवाई

2 second read
0
1
159

सध्या ऊस गाळप हंगामा सुरु झाल्यामुळे कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या बेफिकीर वाहन चालकांवर विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान
आसुर्ले या ठिकाणी नाकाबंदी करून रिप्लेक्टर न लावणारे 14 ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सर्व ऊस वाहतूकदारांनी रस्त्यावरील इतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत पन्हाळा पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी आवाहन केले आहे

पन्हाळा प्रतिनिधी – सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…