Home Uncategorized कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर! कोणता प्रभाग कुणासाठी? संपूर्ण यादी जाणून घ्या…

कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर! कोणता प्रभाग कुणासाठी? संपूर्ण यादी जाणून घ्या…

2 second read
0
0
404

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली… यंदा पहिल्यांदाच चार सदस्य प्रभाग रचना लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र चारपट वाढलेले आहेत प्रभागांची संख्या 20 झाली असून पूर्वीप्रमाणेच 81 नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते 19 मध्ये प्रत्येकी चार आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत आरक्षण रचनेनुसार 81 जागांपैकी 50 टक्के महिला आरक्षण लागू आहे त्यामुळे 41 महिला अनुसूचित जातीसाठी 11 तर इतर मागासवर्गीयांसाठी 21 जागा आरक्षित करण्यात आल्या या दोन्ही गटांमध्ये देखील 50% महिला आरक्षण लागू करण्यात आले.. प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण सोडत यादी खालील प्रमाणे
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2025
आरक्षण सोडत

प्रभाग क्रमांक 1
अ. अनुसूचित जाती
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2
अ. अनुसूचित जाती
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6
अ. अनुसूचित जाती
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 9
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15
अ. अनुसूचित जाती
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16
अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19
अ. अनुसूचित जाती
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20
अ. अनुसूचित जाती ( महिला )
ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )
क. नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड. सर्वसाधारण महिला
इ. सर्वसाधारण


आता निवडणुकीना अप्रत्यक्ष रित्या वेगळीच रंगत आल्याचं दिसून येत आहे तसेच सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या नावाची शिफारस आपल्या वरिष्ठ नेत्यांना करण्यास सुरवात केलेली आहे तसेच इच्छुकांची त्यांचा जनसंपर्क, विकास कामे, पक्षाशी असलेली जवळीक या वर नेत्यांचे हि बारीक लक्ष असल्याच दिसून येत आहे. आता इच्छुक उमेदवार वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीचा दावा अधिक ताकतीने करण्याचा प्रयत्न करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…