Home Uncategorized सांगलीतील विटा शहरात आग; हृदय पिळवटून टाकणारी घटना”

सांगलीतील विटा शहरात आग; हृदय पिळवटून टाकणारी घटना”

2 second read
0
0
159

सांगली येथील विटा येते वासुंबे मधील मध्यवर्ती असलेल्या सावकार नगर मध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज च्या सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने सकाळी साडे आठ च्या सुमारास आग लागली दुकानाच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.त्या मध्ये 2पुरुष 1महिला व 1लहान मुलीचा समावेश आहे मृतांमध्ये तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
हा स्पोर्ट इतका भयानक होता की संपूर्ण बिल्डिंग जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली परंतु या आगी मध्ये चौघाचाही होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…