September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 4)

Uncategorized

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

By Kolhapuri Karbhar
May 3, 2026
in :  Uncategorized
0
33

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळची सुकन्या कु. शांभवी श्रीकांत माळकर हिने मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ५६४ म्हणजे तब्बल ९४% गुण प्राप्त करून कोल्हापूर विभागातील शिरोळ केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. इयत्ता १२ वी कला शाखेत शिकणाऱ्या कु. शांभवी माळकर हिने १० वी च्या परीक्षेतही ९६.४०% गुण …

Read More

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

By Milind Kamble
May 3, 2026
in :  Uncategorized
0
101

करवीर मतदारसंघातून प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर–गोवा) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या तीव्र विरोधाची दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना ठामपणे मांडत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली. सदर प्रस्तावित महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातील केर्ली, …

Read More

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

By Milind Kamble
May 2, 2026
in :  Uncategorized
0
139

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकरपन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील विद्यामंदिर आकुर्डेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव आकाराम पाटील हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेनिमित्त गौरवपूर्ण निरोप व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. कोल्हापूर मा. डॉ. मीना शेंडकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पन्हाळा मा. श्री शिवाजी मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. दबडे मॅडम व मा. के. एस. …

Read More

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

By Milind Kamble
April 26, 2026
in :  Uncategorized
0
44

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि कोडोली व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी यांनी “तणावमुक्त व्यापार – समृद्ध भारताचा आधार” या विषयावर मार्गदर्शन केले. व्यापार करताना मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून, ही एकाग्रता साधण्यासाठी राजयोग ध्यान प्रभावी ठरते, …

Read More

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

By Milind Kamble
April 21, 2026
in :  Uncategorized
0
56

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची ‘भारतीय दुग्ध परिषद२०२६’ मध्ये चर्चासत्रातील वक्ते (पॅनल वक्ते) म्हणून निवडझाली आहे.             २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान नवीदिल्ली येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणारआहेत. या परिषदेत ब्लॉकचेन व उत्पादन तुकडी (लॉट) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूधउत्पादनापासून ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ताआणि विश्वास …

Read More

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

By Milind Kamble
April 18, 2026
in :  Uncategorized
0
82

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आपल्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या जोरावर १६५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यावर्षी 101.28 कोटी रुपये इतके खेळते भांडवल झाले आहे. संस्थेची ही प्रगती सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन माधुरी बसवर यांनी केले. येथील मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत …

Read More

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

By Kolhapuri Karbhar
April 5, 2026
in :  Uncategorized
0
55

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक जाणकार व्यक्तिमत्व संजय पाटील यड्रावकर यांची पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेताना क्रिकेट या खेळाबद्दल असलेली त्यांची आवड, जयसिंगपूर शहरात महाराष्ट्र शासन व जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले भव्य आणि अद्यावत असे स्टेडियम, राजर्षी शाहू स्टेडियम नावाने …

Read More

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

By रोहित पास्ते
April 1, 2026
in :  Uncategorized
0
119

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून सागर गणपत वाळवणकर (वय 32, रा. गावडी, ता. शाहूवाडी) जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मलकापूर येथील ‘सागर मंचुरियन’ दुकानाचे ते मालक आहेत. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.— मलकापूर प्रतिनिधी, रोहित पास्ते

Read More

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

By रोहित पास्ते
March 31, 2026
in :  Uncategorized
0
86

मलकापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक, शाहुवाडी पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाहुवाडी तालुका डोंगराळ व मागास भाग म्हणून ओळखला जात असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये दारू, जुगार, गुटखा, अवैध वाहतूक तसेच काही ठिकाणी सुरू असलेले इतर बेकायदेशीर …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने कोथळी–नंदगाव रस्ता खुला : शेतकऱ्यांकडून आमदार यड्रावकर यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
March 26, 2026
in :  Uncategorized
0
63

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या सहकार्याने कोथळी येथील मगदूम मळा ते नंदगाव (नंदीवाले वसाहत) दरम्यानचा दीर्घकाळ प्रलंबित रस्ता खुला करण्यास गती मिळाली आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले असून, वाहतुकीसाठी लवकरच रस्ता पूर्णपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोथळी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचा सत्कार करत त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता …

Read More
1...345...106Page 4 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 hour ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 hour ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved