पुणे येथील फीड्स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ मध्ये गोकुळचा सहभाग पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी …