शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळे हसूर : येथे स्व. ए.पी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन बाबासो पाटील यासह संचालक मंडळ…. हसूर ता. शिरोळ येथील ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारीपतसंस्था, ए.पी.पाटील सर्वोदय चॅरीटेबल ट्रस्ट आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ए.पी. पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित हसूर हायस्कूल भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिर पार पडले. या …
सामाजिक बांधिलकी जोपासणारी हसूरची ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्था… स्व. ए. पी. पाटील यांच्या जयंतीनिमित १०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान