September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 3)

Uncategorized

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

By Milind Kamble
June 6, 2026
in :  Uncategorized
0
109

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मोघलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्ग पन्हाळा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात गडपूजनाने झाली. त्यानंतर नगारखाना येथे भगवा ध्वज फडकावून शिवराज्याभिषेक दिनाला अभिवादन करण्यात आले. पुढे नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. …

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

By रोहित पास्ते
May 21, 2026
in :  Uncategorized
0
80

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वतीने NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक २० मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखून …

Read More

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

By रोहित पास्ते
May 21, 2026
in :  Uncategorized
0
82

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील तळवडे येथे कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार सतिश मारुती मोरे (वय ३८, रा. आंबेवाडी ता. पन्हाळा) व कार चालक दिलीप दत्तात्रय सरोळकर (वय ५५, रा. देवरुख) हे जखमी झाले. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.शाहूवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतिश मोरे हे …

Read More

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

By रोहित पास्ते
May 21, 2026
in :  Uncategorized
0
85

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते शाहूवाडी तालुक्यातील टेकोली येथील शेतकरी श्री. जालिंदर शामराव पाटील यांनी वन्यप्राण्यांकडून मका पिकाचे नुकसान झाल्याच्या संतापातून वनपरिक्षेत्र कार्यालय मलकापूर येथे मका पिकाचे ताटवे घेऊन आंदोलन केले होते. या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ दखल घेत नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून नुकसान भरपाई प्रक्रियेला सुरुवात केली आहे.दिनांक २० मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय मलकापूर …

Read More

ब्रिलियन्ट स्कूलची सलग १२ वर्षे दहावी परीक्षेचा १००% निकालाची उज्वल परंपरा कायम

By Kolhapuri Karbhar
May 15, 2026
in :  Uncategorized
0
65

शिरोळ : प्रतिनिधी- शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबलं ट्रस्ट संचालित ब्रिलियन्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरोळ या स्कूलने याही वर्षी इ.१० वी च्या बोर्ड परीक्षेत सलग १२ वर्षे १००% निकालची परंपरा कायम राखत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या नेत्रादीपक यशामुळे शिरोळ परिसरामधून विद्यार्थी व शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ गुणवतेची परंपरा कायम राखत …

Read More

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

By Milind Kamble
May 13, 2026
in :  Uncategorized
0
138

करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक प्रलंबित आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी सातत्याने पाठपुरावा करत मांडलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आरोग्य भवन , मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण …

Read More

ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्धः सभापती सौ.श्रद्धा गायकवाड यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
May 12, 2026
in :  Uncategorized
0
38

शिरोळ : कुणाल कांबळे कोल्हापूर जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची पहिली मासिक सभा मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सभापती मा. सौ. श्रद्धा अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याचा, विशेषतः ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली. सभेच्या प्रारंभी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सचिव श्री. राजेंद्र …

Read More

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

By Kolhapuri Karbhar
May 9, 2026
in :  Uncategorized
0
83

शिरोळ : कुणाल कांबळे शिरोळ येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांनी सलग १० च्या १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक राजवीर युवराज कांबळे (७८ टक्के), द्वितीय क्रमांक अथर्व राजेंद्र कांबळे ( ७५.२० टक्के) आणि तृतीय क्रमांक सुदर्शन दत्ता कांबळे ( …

Read More

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

By Kolhapuri Karbhar
May 9, 2026
in :  Uncategorized
0
79

कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी आणि दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांचा सुपुत्र अप्रतिम रविराज ऐवळे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून तब्बल 90.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासचा आधार न घेता केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, स्वतःची जिद्द आणि पालकांच्या प्रेरणेच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण …

Read More

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

By Milind Kamble
May 5, 2026
in :  Uncategorized
0
96

कोल्हापूरमधील सेव्हंथ डे हायर सेकंडरी स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत 99 टक्के निकालाची भव्य कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या नावात आणखी भर पडली आहेसेव्हंथ डे हायर सेकंडरी स्कूल, कोल्हापूर येथे यंदाच्या ICSE दहावी परीक्षेत 99% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.या परीक्षेत आदिती परीट हिने 97.4% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. …

Read More
1234...106Page 3 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
4 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

4 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved