March 17, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 6)

Uncategorized

शिरोळ नगरपालिकेवर यादव पॅनेलची एकतर्फी सत्ता; पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली १५ जागांवर दणदणीत विजय

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
27

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळकरांनी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखवत काँग्रेस, स्वाभिमानी व यादव गट यांच्या शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या हाती सत्ता सोपवली आहे. रविवारी पार पडलेल्या मतमोजणीत यादव पॅनेलने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून आणत एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास …

Read More

प्रभाग तीनमधून राहुल कोळी यांचा दणदणीत विजय; नागरिकांचा विश्वास विकास कामातून सार्थ ठरणार

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
26

शिरोळ / प्रतिनिधी प्रभाग तीन मधील सर्वसामान्य कुटुंबांच्या मूलभूत सुविधा व दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी राहुल कोळी यांना प्रभाग तीन मधील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनलचे उमेदवार म्हणून राहुल कोळी यांनी मिळवलेला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि अपेक्षांचा कौल मानला जात आहे.प्रभाग तीन मधील नागरिकांना आपला हक्काचा, जिवाभावाचा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारा …

Read More

काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी

By Kolhapuri Karbhar
December 17, 2025
in :  Uncategorized
0
45

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटीत दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मंगळवारी १३५ जणांनी मुलाखत दिली होती. गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे …

Read More

वारणा दूध संघाच्या दही,टेबल बटर, सुगंधी दूध,वारणा आईस्क्रीमच्या अत्याधुनिक प्रकल्पांचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
December 16, 2025
in :  Uncategorized
0
45

अमृतनगर येथील वारणा सहकारी दूध संघाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने उभारणी केलेल्या दही,सुगंधी दूध,टेबल बटर,वारणा आईस्क्रीम,जलशुध्दीकरण या विविध नव्या प्रकल्पांचे उदघाटन आम.कोरे यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार विनय कोरे यांनी आगामी काळात आणखी आधुनिक प्रकल्प उभारणी करून अधिक व्यापक स्तरावर व्यवसाय वाढीसाठी संघ व्यवस्थापनाचा मानस असल्याचे सांगितले. तर उपाध्यक्ष एच.आर जाधव यांनी बोलताना संघाकडे कमी वेळेत अधिक दर्जेदार उत्पादने उत्पादित …

Read More

कुरुंदवाड–नांदणी मार्गासाठी ६ कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
December 15, 2025
in :  Uncategorized
0
26

जयसिंगपूर : कुणाल कांबळे कुरुंदवाड–नांदणी या महत्त्वाच्या दळणवळण मार्गासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे या मार्गाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य मार्ग १५३ ते कुरुंदवाड–नांदणी राज्यमार्ग १६६ व (प्रमुख जिल्हा मार्ग ७३) या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार यड्रावकर …

Read More

कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ५० लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
December 15, 2025
in :  Uncategorized
0
26

जयसिंगपूर : कुणाल कांबळे कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन व अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा एकूण ५० लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत तर बौद्ध समाज …

Read More

ग्रामीण रुग्णालय नव्हे तर गोरगरिबांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखाचा निधीतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती

By Kolhapuri Karbhar
December 10, 2025
in :  Uncategorized
0
24

जयसिंगपूर : कुणाल कांबळे ७२ गुंठ्यांवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम, ५० खाटांचे रुग्णालय, स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन ऑपरेशन थिएटर, कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे, दंत, नेत्र, बालरोग विभाग, सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा, असणार गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था, शवविच्छेदन व एमएलसी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना व RBSK योजनांचा लाभ, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा, महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या कुठे …

Read More

शिरोळ तालुक्यातील पाझर तलावांना नव संजीवनी ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून २ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

By Kolhapuri Karbhar
December 10, 2025
in :  Uncategorized
0
20

जयसिंगपूर : कुणाल कांबळे शिरोळ तालुक्यातील दानोळी, हरोली आणि घोसरवाड या तीन गावांतील पाझर तलावांच्या दुरुस्ती आणि विकासासाठी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून एकूण २ कोटी २० लाख ७८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या पाझर व साठवण तलाव योजना या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे या तलावांची …

Read More

टाकवडे, हसुर व शिरटी गावातील आरोग्य उपकेंद्रांना १ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर : आमदार यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
December 10, 2025
in :  Uncategorized
0
21

जयसिंगपूर : प्रतिनिधीशिरोळ तालुक्यातील ग्रामीण परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी टाकवडे, हसुर आणि शिरटी या तीन गावांसाठी स्वतंत्र आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १८ हजार रुपयांचा, असे मिळून एकूण १ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. हा निधी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून देण्यात आला असून लवकरच कामाला प्रत्यक्ष …

Read More

रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची मागणी

By Kolhapuri Karbhar
December 9, 2025
in :  Uncategorized
0
147

कोल्हापूर दि : 9 डिसेंबर:- मतदार यादीतील घोळा बाबत नागरिकांनी घेतलेल्या हरकतींसाठी रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व अन्य रहिवास पुरावा महानगरपालिकेकडून मान्य केला जात नाही आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा कोणताही लेखी आदेश नसताना सूचनांचा चुकीचा अर्थ लावून महानगरपालिकेचे अधिकारी मतदान ओळखपत्रावरील पत्ताच ग्राह्य धरणार असे म्हणत आहेत. या भूमिकेमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या …

Read More
1...567...101Page 6 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

Kolhapuri Karbhar
17 hours ago

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

Kolhapuri Karbhar
2 days ago

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

Kolhapuri Karbhar
5 days ago

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

17 hours ago
0

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

2 days ago
0

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

5 days ago
0

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 week ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved