राशिवडे प्रतिनिधी कृष्णा लाड महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार राधानगरी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सर्वे करण्यात आला होता. त्या सर्वे मध्ये एकूण43389 मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे त्यामुळे तालुक्यातील हे प्रमाण जवळपास शंभर टक्के इतकं आहे. या सर्वेक्षणासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक अशा विविध घटकांनी प्रगनक म्हणून काम पाहिले. राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार …
मराठा आरक्षणासाठी राधानगरी तालुक्यात किती मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण झालंय पहा..?