राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलीत दरवाजा खुला राधानगरी: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून जोरदार सुरुवात केली. आज (दि. ११) सकाळी ११ वाजल्यानंतर धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८ क्युसेक्स तर विजगृहातून १६०० क्युसेकस असा एकूण ३०२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला …
राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलीत दरवाजा खुला