सत्कारप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संघाचे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूरःता.१६. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) …
‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार