मलकापूर ता. शाहूवाडी येथील डॉ . एन .डी .पाटील महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रावर बी.ए. च्या परीक्षा पार पडल्या आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी प्रतिनिधीला दिली. यावर्षी बी.ए.भाग १ १२३ विद्यार्थी, बी.ए. भाग २- १६६ विद्यार्थी आणि बी.ए. भाग ३ १६२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. अशी माहिती डॉ. हेळकर यांनी दिली . …
यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र कॉपीमुक्त