2 second read
0
0
87

सरूड तालुका शाहूवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या 7 विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे वेदांत संदीप सनगर इयत्ता तिसरी यांनी 244 गुण, श्रेयस अनिल काखे कर 224 गुण, राजवीर माणिक यादव १८४ गुण, आराध्या राहुल सातपुते इयत्ता चौथी 288 गुण, साईराज सुजय यादव 182 गुण मिळवून या विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे नाव उज्वल केले. या यशासाठी त्यांना शाळेतील सर्व शिक्षक पालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…