Home Uncategorized समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 196 गुण

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 196 गुण

2 second read
0
0
100

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यामंदिर शाळेतील इयत्ता चौथीतील शिवम शिवतेज बाजारी यांनी 200 पैकी 196 गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशासाठी त्याला त्याची आई वडील, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

या त्याच्या यशाबद्दल परिसरातून याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…