March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 5)

Uncategorized

मानोली येथील सड्यावर तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

By रोहित पास्ते
December 27, 2025
in :  Uncategorized
0
51

मलकापूर प्रतिनिधी मानोली ता. शाहुवाडी येथे सड्यावर इंग्रज सरकारने 25 डिसेंबर 1942 रोजी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून सालाबाद प्रमाणे शाहूवाडी च्या तहसीलदार सीमा सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. वर्षानुवर्ष इंग्रजांनी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून 25 डिसेंबर रोजी येथे महसूल च्या वतीने ध्वजारोहण केले जाते. मानोली तालुका शाहूवाडी येथील येथील सड्यावर ब्रिटिश सरकारने मुख्य भूमापन स्थळ …

Read More

नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नूतन नगराध्यक्षा मनिषा डांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार

By Kolhapuri Karbhar
December 26, 2025
in :  Uncategorized
0
20

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील वीर विनायक दामोदर सावरकर भवन येथे भव्य कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More

अंकली – चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
December 24, 2025
in :  Uncategorized
0
29

जयसिंगपूर : प्रतिनिधी रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले असून, बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी चौपट …

Read More

“पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” – शिरोळच्या सुजाण नागरिकांना शिव शाहू आघाडीचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
24

शिरोळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिरोळच्या नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत.जनतेने आमच्यावर टाकलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आम्ही तत्काळ कामाला सुरुवात करीत आहोत.या कार्याची सुरुवात थेट नागरिकांच्या सहभागातूनच व्हावी,या उद्देशाने “पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” असे आगळेवेगळे आवाहन शिव शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे. या आवाहनाद्वारे नागरिकांनी …

Read More

पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” – शिरोळच्या सुजाण नागरिकांना शिव शाहू आघाडीचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
21

शिरोळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिरोळच्या नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत.जनतेने आमच्यावर टाकलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आम्ही तत्काळ कामाला सुरुवात करीत आहोत.या कार्याची सुरुवात थेट नागरिकांच्या सहभागातूनच व्हावी,या उद्देशाने “पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” असे आगळेवेगळे आवाहन शिव शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे. filter: 0; fileterIntensity: …

Read More

राजर्षी शाहू विकास आघाडीला महायुती सरकार यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
37

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आज सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच खासदार धैर्यशील माने यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर …

Read More

प्रभाग १३ मधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
44

जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र …

Read More

शिरोळ नगरपालिकेवर यादव पॅनेलची एकतर्फी सत्ता; पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली १५ जागांवर दणदणीत विजय

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
27

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळकरांनी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखवत काँग्रेस, स्वाभिमानी व यादव गट यांच्या शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या हाती सत्ता सोपवली आहे. रविवारी पार पडलेल्या मतमोजणीत यादव पॅनेलने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून आणत एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास …

Read More

प्रभाग तीनमधून राहुल कोळी यांचा दणदणीत विजय; नागरिकांचा विश्वास विकास कामातून सार्थ ठरणार

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
26

शिरोळ / प्रतिनिधी प्रभाग तीन मधील सर्वसामान्य कुटुंबांच्या मूलभूत सुविधा व दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी राहुल कोळी यांना प्रभाग तीन मधील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनलचे उमेदवार म्हणून राहुल कोळी यांनी मिळवलेला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि अपेक्षांचा कौल मानला जात आहे.प्रभाग तीन मधील नागरिकांना आपला हक्काचा, जिवाभावाचा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारा …

Read More

काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी

By Kolhapuri Karbhar
December 17, 2025
in :  Uncategorized
0
45

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटीत दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मंगळवारी १३५ जणांनी मुलाखत दिली होती. गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे …

Read More
1...456...101Page 5 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 day ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 day ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved