September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 99)

Uncategorized

संयुक्त उचतकर यांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

By रोहित पास्ते
April 23, 2023
in :  Uncategorized
0
720

    तळपती ज्योत भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा घोष करत. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आलेले शिवजयंती शाहूवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली. पन्हाळगड, विशाळगड या ठिकाणाहून ज्योत घेऊन अनेक शिवप्रेमी आले. उचत येतील संयुक्त उचतकर येथील युवकांनी पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत मलकापूर येथील सुभाष चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.  …

Read More

कडवे येथे 26 एप्रिल रोजी कुस्ती मैदानाच आयोजन माजी सभापती विजय खोत

By रोहित पास्ते
April 18, 2023
in :  Uncategorized
0
206

. शाहूवाडी प्रतिनिधी    कडवे तालुका शाहूवाडी येथील श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त  ग्रामस्थ ‘ मुंबईकर मंडळी व ग्रामपंचायत कडवे यांच्या वतीने महाराष्ट्रातील तुफानी मल्लाचें  कुस्ती मैदान  बुधवार 26 एप्रिल रोजी  आयोजित केले आहे . या मैदानाचा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजय खोत यांनी केले आहे.      प्रति वर्षाप्रमाणे विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त यावर्षी प्रथम …

Read More

गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पेरीड येथे 18 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचा आयोजन

By रोहित पास्ते
April 16, 2023
in :  Uncategorized
0
83

मलकापूर प्रतिनिधी      पेरीड तालुका शाहुवाडी येथे गोरक्षनाथ यात्रेनिमित्त 18 एप्रिल रोजीभव्य असे कुस्ती मैदान आयोजित केले आहे. प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध राष्ट्रीय विजेता माऊली कोकाटे यांच्यात होणार असल्याची माहिती निमंत्रक सर्जेराव पाटील यांच्यासह यात्रा कमिटी संयोजकांनी दिली.     प्रति वर्षाप्रमाणे गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पेरिड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. 18 एप्रिल मंगळवार रोजी …

Read More

राजारामच्या निवडणुकीची कुस्ती बिंदू चौकात का..?

By Kolhapuri Karbhar
April 15, 2023
in :  Uncategorized
0
699

काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बिंदू चौकामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी झाली.. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तसेच जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.. पण मध्येच महाडिक पाटील वादामुळे बिंदू चौकामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या वादाच मूळ कारण होतं राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकच. गेले कित्येक दिवस अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप …

Read More

आणि एकटे ऋतुराज पाटील बिंदू चौकाकडे निघाले…?

By Kolhapuri Karbhar
April 14, 2023
in :  Uncategorized
0
6,115

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलंच तापले आहे पाटील विरुद्ध महाडिक वाद आता शिगेला पोहोचला आहे. बंटी पाटील यांनी महाडिक यांना तुम्ही बिंदू चौकात या आमोरासमोर होऊन जाऊदे म्हणाले.. त्यात आज सत्ताधाऱ्यांचा प्रचार शुभारंभ झाला. आणि बिंदू चौकात जाणं यावर शिक्कामोर्तब केलाबिंदू चौकात या , अमल महाडीकांच्या आव्हानाचा स्वीकार करून अजिंक्यतारा कार्यालयातून सातच्या सुमारास आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकाकडे ओपन टप जीपमधून …

Read More

By रोहित पास्ते
April 14, 2023
in :  Uncategorized
0
93

सरूड तालुका शाहूवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या 7 विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे वेदांत संदीप सनगर इयत्ता तिसरी यांनी 244 गुण, श्रेयस अनिल काखे कर 224 गुण, राजवीर माणिक यादव १८४ गुण, आराध्या राहुल सातपुते इयत्ता चौथी 288 गुण, साईराज सुजय यादव 182 गुण मिळवून या विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे नाव उज्वल केले. या यशासाठी त्यांना शाळेतील …

Read More

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 196 गुण

By रोहित पास्ते
April 14, 2023
in :  Uncategorized
0
100

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यामंदिर शाळेतील इयत्ता चौथीतील शिवम शिवतेज बाजारी यांनी 200 पैकी 196 गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशासाठी त्याला त्याची आई वडील, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या त्याच्या यशाबद्दल परिसरातून याचे कौतुक होत आहे.

Read More

शाहूवाडीत मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

By रोहित पास्ते
April 14, 2023
in :  Uncategorized
0
83

महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शाहूवाडी तालुक्यात विविध पक्ष विविध आंबेडकरी संघटना तहसील कार्यालय पोलीस स्टेशन राजश्री शाहू सुविधा केंद्र पंचायत समिती मलकापूर नगरपंचायत त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कार्यालये विविध संस्थांचे कार्यालये या सर्वांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास सकाळी सात वाजल्यापासून दिवसभर पुष्पहार अर्पण करून …

Read More

सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक – अमल महाडिक यांची टीका

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  Uncategorized, राजकारण
0
563

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून हे उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला होता. या विरोधात त्यांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार केली होती. …

Read More

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  Uncategorized
0
706

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर झाली.. राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी अधिकृत उमेदवारांची यादी खालील प्रमाणेव्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 1बेनाडे शालन बाबुराव (रुई, ता. हातकणंगले)भोसले किरण बाबासो ( रुकडी, ता. हातकणंगले) व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 2किबिले शिवाजी ज्ञानू (कुंभोज, ता. हातकणंगले)माने अभिजित सर्जेराव (भेंडवडे, ता. …

Read More
1...9899100...106Page 99 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
1 hour ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
21 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

1 hour ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

21 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved