May 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 35)

Uncategorized

शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी संग्राम विष्णू पाटील यांची बिनविरोध निवड

By Milind Kamble
January 25, 2025
in :  Uncategorized
0
201

राधाराधानगरी/प्रतिनिधी:मिलिंद कांबळे राधानगरी एसटी आगाराच्या 2025 26 साला करिता शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेची कार्यकारणी निवड आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी चालक अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी चालक संग्राम विष्णू पाटील तर सचिव पदी लहू लक्ष्मण कारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तानाजीराव चौगले होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा …

Read More

शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत: आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
January 24, 2025
in :  Uncategorized
0
150

जयसिंगपूर : प्रतिनिधीराज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकरी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल उभे करावेत व त्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन आमदार …

Read More

श्री दत्त (शिरोळ)च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराकारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम पुरस्कार प्रदान

By Kolhapuri Karbhar
January 23, 2025
in :  Uncategorized
0
79

शिरोळ : प्रतिनिधीश्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि शिरोळ यांनी सन 2023 24 मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे कडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील (दादा) यांनी चेअरमन …

Read More

कनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो कुपाडे यांची बिनविरोध निवड

By Kolhapuri Karbhar
January 23, 2025
in :  Uncategorized
0
45

कनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो उर्फ राजू आण्णासो कुपाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी इरफान बुरान होते. उपसरपंच दीपक पाटील यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी दादासो कुपाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच …

Read More

श्री दत्त-शिरोळ कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर

By Kolhapuri Karbhar
January 21, 2025
in :  Uncategorized
0
74

शिरोळ : प्रतिनिधी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळ यांनी सन २०२३-२०२४ मध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक 23 रोजी पुरस्काराचे वितरण होणार अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा …

Read More

पोलीस दलातील चमकदार कामगिरीमुळे रविराज फडणीस यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव

By Kolhapuri Karbhar
January 20, 2025
in :  Uncategorized
0
86

शिरोळ : प्रतिनिधी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना सन 2024 मध्ये प्रभावी कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता वाखाणण्याजोगी ठरली आहे. रविराज फडणीस यांनी 2024 मध्ये एकूण 436 नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी तब्बल 413 गुन्ह्यांची उकल करत 95 टक्के गुन्हे उघडकीस …

Read More

सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोस

By Kolhapuri Karbhar
January 20, 2025
in :  Uncategorized
0
137

कसबा बावडा- सीआयआय कॅम्पस कनेक्टसाठी उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी. सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक विश्वातील अंतर भरून काढण्यास मदत होईल, असा विश्वास सीआयआय महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॅनल अँड डायरेक्टरचे कन्व्हेनर बॉबी क्यूरॅकोस यांनी केले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘सीआयआय कॅम्पस कनेक्ट’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित …

Read More

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक” कडून मानांकन.

By Kolhapuri Karbhar
January 19, 2025
in :  Uncategorized
0
174

साळोखे नगर: मूल्यांकनाच्या समिती समवेत कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने. साळोखेनगर:डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डी. …

Read More

शिरोळ तालुक्यातील ८१ स्टोन क्रशर तहसील विभागाने केले सील

By Kolhapuri Karbhar
January 18, 2025
in :  Uncategorized
0
90

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात असलेल्या स्टोन क्रशर धारकांनी २०२५ सालाकरिता अधिकृत विक्रेता परवाना घेतला नसल्याने शिरोळ तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी स्टोन क्रशर सील करण्यात आले. मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांच्या संयुक्त १० पथकाने शुक्रवारी दिवसभरात ही कारवाई केली. मात्र दुसरीकडे गेल्या २० दिवसापासून क्रशर बंद असल्याने सर्व क्रशरधारकांनी तहसिल कार्यालय गाठून आपले म्हणणे …

Read More

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

By Kolhapuri Karbhar
January 16, 2025
in :  Uncategorized
0
130

वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवार दिनांक15जानेवारी : रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार महाडिक यांनी कायम ठेवली. त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरुंधती, मुलगा पृथ्वीराज, विश्वराज व कृष्णराज यांच्यासह दोन्ही सुना आणि नातू …

Read More
1...343536...103Page 35 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
6 hours ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
9 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
4 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

6 hours ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

9 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

4 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved