“जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन” आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आरती दळवी ठरल्या पैठणीच्या मानकरी कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब …
महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आमदार जयश्री जाधव