Home Uncategorized विवेक कुलकर्णी यांची बीएसएनएल ॲडव्हायझरी कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती

विवेक कुलकर्णी यांची बीएसएनएल ॲडव्हायझरी कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती

3 second read
0
0
149

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी तालुक्यातील आंबार्डे गावचे सुपुत्र,सध्या कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथे वास्तव्यात असणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष, विवेक प्रकाश कुलकर्णी यांची बीएसएनएल कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली. (पंचायत राज व ग्राम विकास विभाग कोल्हापूर शहर उत्तर सहसंयोजक)

समाजासाठी झटणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिला त्यांच्या कामासाठी या नियुक्तीमुळे प्रेरणा मिळाली. हे पत्र मंत्रालय दूरसंचार विभाग PHP नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात आले. ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या मार्फत करण्यात आली.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…