Home Uncategorized सचिन पाटील यांची भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

सचिन पाटील यांची भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

2 second read
0
0
113

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील माण गावचे रहिवासी, सचिन जगन्नाथ पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चा, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संघटन कौशल्याने व कामाच्या अनुभवावर यांची नियुक्ती करण्यात आली.विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची कार्य करण्याची धमक असणारी अशी त्यांची ओळख आहे.

यांच्या निवडीचे पत्र विजय हरगुडे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व सुधाकर राजे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य, भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्यामार्फत निवड करण्यात आली.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…