Home Uncategorized प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न

4 second read
0
1
202

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न झाली. तसेच 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. टी. एन. घोलप, उपप्राचार्य, डॉ. नामदेव आडनाईक, एन. एस. एस. विभागाचे समन्वयक डॉ. बनसोडे एस. पी. प्रा. श्रीमती.एस. एस. फडतरे, डॉ. सुतार बी. ए., डॉ. सी. एस. गिरी, प्रा. हुपरीकर व प्रशासकीय कर्मचारी आणि एन.एस.एस. विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…