कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाच्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्याने नूतन कार्यकारिणी राज्यपदाधिकारी यांनी मुलाखती घेऊन जाहीर केली . यावेळी शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपुगडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे हे होते . यावेळी स्वागत जिल्हा सरचिटणीस मारुती टिपुगडे यांनी केले. तर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी आपल्या कार्यकालातील कामाचा लेखाजोखा मांडला . यावेळी …
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर टिपुगडे यांची निवड