Home Uncategorized खाजगी मालकी झाडे विना परवाना तोडले प्रकरणी तक्रार दाखल

खाजगी मालकी झाडे विना परवाना तोडले प्रकरणी तक्रार दाखल

3 second read
0
0
621

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर मध्ये आबाजी गायकवाड यांच्या मालकीची 2 झाडे मलकापूर नगरपरिषद मलकापूर यांनी गायकवाड यांच्या संमतीशिवाय तोडली.मलकापूर मधील रहिवाशी आबाजी गायकवाड यांच्या मालकीची दोन झाडे चिंच आणि किंजल हे मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे अधिकारी सुनील सोळंकी यांच्या आदेशाने कर्मचारी रवींद्र पंडित यांनी तोडली.

त्यामुळे गायकवाड यांचे आर्थिक नुकसान झाले असून, चुकीच्या व बेकायदेशीर रित्या झाडाची तोड केल्याने गायकवाड यांनी त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन शाहूवाडी पोलीस ठाणे व वनपरिक्षेत्र अधिकारी शाहूवाडी यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…