June 20, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 77)

Uncategorized

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परळे निनाई शाळेचा द्वितीय क्रमांक

By रोहित पास्ते
January 5, 2024
in :  Uncategorized
0
150

मलकापूर प्रतिनिधी शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांच्यामार्फत शाहूवाडी तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा परळे निनाई या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. हा कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी बांबवडे या ठिकाणी पार पडला. संगीताची साथ ही शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद घोलप यांनी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक आवळे, लोहार व शिक्षिका घोलप या उपस्थित होत्या. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिंडे यांची निवड…

By Kolhapuri Karbhar
January 5, 2024
in :  Uncategorized
0
60

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस या पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नितीन दिंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर कोल्हापूर प्रेस क्लब येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे म्हणाले, जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, महाविद्यालयापासून ते विद्यापीठापर्यंत शैक्षणिक दृष्ट्या रोजगारभिमुख संधी देणे, औद्योगिक वसाहतींमध्ये तंत्रस्नेही …

Read More

गोकुळची दिनदर्शिका किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल – अरुण डोंगळे(चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 5, 2024
in :  Uncategorized
0
484

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक व विस्तृत माहिती तसेच दूधवाढीसाठी आवश्यक वैरण विकास, आहार संतुलन, जातिवंत म्हैस खरेदी, बायोगॅस, …

Read More

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांना दुबई मध्ये नोकरी..

By Kolhapuri Karbhar
January 5, 2024
in :  Uncategorized
0
932

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दुबई येथील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. हे दोघे मेकॅनिकल विभागात अंतिम वर्षात शिकत आहेत. वार्षिक ९ लाख ६० हजार रुपयांचे पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांच्या हस्ते आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य …

Read More

डीवायएसपी संकेत गोसावी यांचे 6 जानेवारी रोजी जेनेसिस कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान…

By Kolhapuri Karbhar
January 4, 2024
in :  Uncategorized
0
389

कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर चे डीवायएसपी माननीय संकेत गोसावी यांचे “स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर जेनेसिस कॉलेज, राधानगरी येथे दि.6 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. तरी राधानगरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जेनेसिस कॉलेज चे अध्यक्ष मान. अभिजीत …

Read More

‘गोकुळ’ सहकारातील आश्वासक ब्रँड – श्री. संतोष पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर)

By Kolhapuri Karbhar
January 4, 2024
in :  Uncategorized
0
937

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. त्यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र व संपूर्ण …

Read More

पाटपन्हाळा रस्ता कागदावरच….

By Kolhapuri Karbhar
January 4, 2024
in :  Uncategorized
0
1,027

राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावासाठी स्थानिक विकासनिधी व मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरीकरणासाठी २.४० कोटी रुपयांचा भरघोस निधी आमदार आबिटकर यांनी दिला. परंतु वनविभागाच्या जाचक अटींमुळे हा रस्ता डांबरीकरणाच्या दुरुस्तीत अडकला आहे. यामुळे गावात येणारी वाहने व एसटी अभावी विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.११५० लोकसंख्या असलेले दुर्गम गाव म्हणजे पाटपन्हाळा. अतिशय दुर्गम, वाडीवस्ती …

Read More

डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल..

By Kolhapuri Karbhar
January 3, 2024
in :  Uncategorized
0
392

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सिमरन जे. पटवेगार हिने पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. जयसिंगपूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये …

Read More

विरोधकांचा मोर्चा केवळ कारखान्याच्या बदनामीसाठी – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
269

राजाराम कारखान्याकडून ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली. आज पोटनियम बदलाच्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यासाठी आजचा मुहूर्त साधून राजकीय भावनेतून प्रेरित असा हा मोर्चा …

Read More

राजाराम कारखान्याला आठ दिवसाचा अल्टिमेट; अन्यथा कारखान्यावर धडक : आ.सतेज पाटील यांचा इशारा

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
1,519

कोल्हापूरः छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवसात नाही नेल्यास, आपण स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज राजाराम कारखान्याच्या सभासदांचा मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. ऊस न नेण्यामागे, सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र …

Read More
1...767778...104Page 77 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
1 day ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
1 week ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

1 day ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

1 week ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved