Home Uncategorized खा.धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर…

खा.धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर…

6 second read
0
0
48

खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 14-01-2023 रोजी करवीर तालुक्यातील नांदगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिर मध्ये 100 जणांनी रक्तदान केले ह्या रक्तदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती तालीम, के एम ग्रुप नंदगाव व सर्व महाडिक प्रेमी संघटना आयोजित करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

शिबिर कार्यक्रमांमध्ये उपस्थित महेश पाटील ,शामराव शिंदे, रमेश चौगुले ,मारुती चौगुले, भगवान पाटील, सौरभ रेडेकर बाळासो रेडेकर, दत्तात्रय साठे, दिलीप रेडेकर, अमर चौगुले, मदन चौगुले आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सौरभ रेडेकर, दिग्विजय शिंदे, अक्षर रेडेकर, वैभव चौगुले व सर्व त्रिमूर्ती तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…