Home Uncategorized BRS पक्षाच्या शाहुवाडी पन्हाळा विधानसभा नियुत्या

BRS पक्षाच्या शाहुवाडी पन्हाळा विधानसभा नियुत्या

4 second read
0
0
153

मलकापूर प्रतिनिधी

भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या (BRS) नियुत्या करण्यात आल्या. भारत राष्ट्र समितीच्या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी,मयूर रघुनाथ मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – अध्यक्ष,

बाळासाहेब गणपतराव परळीकर शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – उपाध्यक्ष, मानसिंग जयसिंग आडके शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – सचिव, राहुल आनंदा मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – कार्याध्यक्ष,प्रविण जयसिंग आरळेकर पन्हाळा तालुका – अध्यक्ष, अशोक दत्तात्रय लोहार पन्हाळा तालुका – उपाध्यक्ष, रामदास रामचंद्र सुतार शाहुवाडी तालुका – अध्यक्ष, विजय विलास मोहिते शाहुवाडी तालुका – उपाध्यक्ष, शिवप्रसाद भिंगार्डे मलकापूर- शहराध्यक्ष

यांची संजय पाटील कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रद्धा महागावकर महाराष्ट्र राज्य महिला समिती तोहीर बक्षु कोल्हापूर जिल्हा समन्वयक यांच्यामार्फत नियुक्ती करण्यात आल्या.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटी…