June 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 95)

Uncategorized

मलकापूर अतिक्रमण मुक्त होणार ?

By रोहित पास्ते
May 22, 2023
in :  Uncategorized
0
612

मलकापूर प्रतिनिधी      मलकापूर शहर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे संबंधितानी ८ दिवसात  तात्काळ काढून घ्यावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचा इशारा मलकापूर नगर परिषदेच्या प्रशासक विद्या कदम यांनी नरहरी मंदिर मलकापूर येथे आयोजित बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीस मोजकेच व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.      मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग …

Read More

निनाई परळे ग्रामपंचायत पोटनिवडणुक – सुरेश चौगुले विजय

By रोहित पास्ते
May 21, 2023
in :  Uncategorized
0
388

मलकापूर प्रतिनिधी      निनाई-परळे येथील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत शिवसेने पक्षाचे सुरेश चौगुले विजय झाले. ग्रामपंचायतीत शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता आहे.  निनाई-परळे येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्य मारूती मोरे यांचे निधन झाल्याने, या ग्रामपंचायतीची पोट निवडणूक लागली होती, यासाठी शिवसेनेकडून कडून सुरेश चौगुले विरुद्ध काँग्रेस कडून प्रकाश पवार अशी लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे सुरेश चौगुले हे विजयी झाले.    यासाठी …

Read More

शाहूवाडी तालुका ट्राँफीक समस्येबाबत कारवाई चे आदेश

By रोहित पास्ते
May 19, 2023
in :  Uncategorized
0
382

       व्यापारी व व्यावसिकांनी रस्त्यांवरची अतिक्रमण स्वत:हून काढून न घेतल्यास प्रशासकीय कारवाई करणार, असा इशारा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आज झालेल्या बैठकीत दिला आहे.    शाहूवाडी तहसील कार्यालयात मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे व सरूड या गावातील वाहतूक कोंडी ची समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, पोलिस, महसूल, एस.टी.महामंडळाचे अधिकारी, व्यापारी व विक्रेते आदीच्या बैठकित ते बोलत होते. तहसीलदार रामलिंग …

Read More

अनुस्कुरा येथे स्वाभिमानी संघटनेचा मेळावा

By रोहित पास्ते
May 19, 2023
in :  Uncategorized
0
335

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, अनुस्कुरा तालुका शाहूवाडी या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे महत्त्व पटवून देताना राजू शेट्टी म्हणाले, आपण आपल्या प्रश्नाकडे गांभिर्याने बघत नसल्यामुळे, संघटनात्मक काम न केल्यामुळे आपले …

Read More

सिरसे तालुका राधानगरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखचे उदघाट्न

By Kolhapuri Karbhar
May 17, 2023
in :  Uncategorized
0
656

सिरसे शाखेचे उद्घघाटन मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले व कोल्हापूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचे हस्ते पार पडले. राज ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवा गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता व राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा, मराठी युवकांसाठी उज्ज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी केले. यावेळी मनसे कोल्हापूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक …

Read More

शाहुवाडी गणेश नगर मध्ये चोरी

By रोहित पास्ते
May 17, 2023
in :  Uncategorized
0
368

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी मधील गणेश नगर येथे भाड्याच्या घरात राहणारे मोहसीन शहाजहान मुलांनी वय 32 यांच्या घरी रात्री बारा ते तीनच्या सुमारास साधारण दोन लाख रुपयांची चोरी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन मुलांनी यांचा सायकल गॅरेजचा व्यवसाय असून त्यांचे मूळ गाव उचत ता. शाहूवाडी आहे, ते शाहूवाडीतील गणेश नगर या ठिकाणी भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान खिडकीची जाळी कापून …

Read More

भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

By Kolhapuri Karbhar
May 16, 2023
in :  Uncategorized
0
1,300

पुढील काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीचा विचार करून संघटनात्मक बांधणी भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न जारी केले आहेत. या संघटनात्मक निवडीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन जिल्हाध्यक्ष लाभणार असून कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलय. यापूर्वी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशी दोन पदे आहेत,.. यामध्ये हातकणंगले ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या नेमणुकीला …

Read More

मौजे उकोली येथे जिर्ण झालेला विजखांब तात्काळ बदलावा

By रोहित पास्ते
May 14, 2023
in :  Uncategorized
0
147

मलकापूर प्रतिनिधी उकोली ता. शाहूवाडी या ठिकाणी सुतार गल्लीतील विजखांबाची अत्यंत दुरावस्था झाली. कोणत्याही क्षणी तो ढासळून जिवीत हानी होवू शकते. सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सुतार वस्तीतील नागरिकांनी वारंवार निवेदन देवून, तोंडी सूचना करूनही बेजबाबदार संबंधीत प्रशासनाने मानवी जिवीताशी निगडीत असणा-या या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. अतिशय जिर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे सुतार वस्तीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण …

Read More

धूम स्टाईलने दागिने लंपास करंजोशी

By रोहित पास्ते
May 14, 2023
in :  Uncategorized
0
228

मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील म्हसोबा मंदिराजवळ धूम स्टाईलने गळ्यातील दागिने भर दिवसा लुटले. आज्ञात इसमाने शाहूवाडी तालुक्यातील म्हसोबा मंदिराजवळील वळणावर, संजय आकाराम पिंपळे रा. परखंदवळे पैकी पिंपळेवाडी, यांच्या पत्नीच्या गळ्यामध्ये असलेल्या सोन्याचा नेकलेस व डोर्ले असे 55 हजार रुपये चे दागिने हिसडा मारून तोडून त्या अज्ञात मोटरसायकल इसमाने बांबवडेच्या दिशेने धूम ठोकली. याची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे येथे करण्यात आली …

Read More

पाचगाव उपनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांचा घेतला चावा

By Kolhapuri Karbhar
May 12, 2023
in :  Uncategorized
0
68

पाचगांव व उपनगर भागातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून भागातील नागरीकांच्या तक्रारी वरुण वेळोवेळी ग्रामपंचायतला निवेदन व तोंडी कळवनेत आले आहे. गेल्या आठ दिवसात आठ ते दहा लोकांचा व लहान मुलांचा भटक्या कुत्र्यानी चावा घेतला आहे. ग्रामपंचायत ला वारंवार तक्रार करुण सुधा अद्याप मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे भागातील लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एखाद्याचा जीव …

Read More
1...949596...104Page 95 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

Milind Kamble
2 hours ago

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
2 days ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 hours ago
0

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 days ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

3 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved