कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने कुमार प्रथमेश मोहन आडनाईक याची मर्चंड नेव्हीच्या अधिकारी पदी निवड झालेबद्दल तसेच कुमारी ऐश्वर्या मोहन आडनाईक हिची इंडिको एअरलाइन्स या कंपनी मध्ये निवड झालेबद्दल या दोघांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले …
‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार