Home Uncategorized राशिवडे बु. येथील लिंगायत समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा..

राशिवडे बु. येथील लिंगायत समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा..

4 second read
0
0
624

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा दि. लाड.

मराठा आरक्षणासाठीच आंदोलन आता पेटलेले दिसत आहे. गावोगावी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी बरोबरच साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी अखंड महाराष्ट्रामध्ये गावोगावी कॅन्डल मार्च, अर्ध नग्न आंदोलन आणि साखळी उपोषण अशा विविध प्रकारे हा पाठिंबा दर्शविला जात आहे. राशिवडे बुद्रुक या गावांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन सुरू आहे. त्यास गावातीलच लिंगायत समाजाच्या वतीने पाठिंबा दिल्याचे निवेदन लिंगायत समाजाचे अध्यक्ष दिग्विजय अजमने यांच्या हस्ते मराठी समाज बांधवांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष धनंजय महाजन, सचिव अभय नकाते यांच्याबरोबरच लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…