Home Uncategorized माजी. डे. सरपंच विनोद डवर यांचा अंबिका ग्रामविकास आघाडी चे युवा नेतृत्व प्रमोद पाटील यांना जाहीर पाठिंबा.

माजी. डे. सरपंच विनोद डवर यांचा अंबिका ग्रामविकास आघाडी चे युवा नेतृत्व प्रमोद पाटील यांना जाहीर पाठिंबा.

2 second read
0
1
543

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे

राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत फराळे साठी निवडणूक जाहीर झाली असून सदर निवडणुकीमध्ये अंबिका ग्राम विकास आघाडी फराळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळेस शांताराम पाटील, मसु केणे, बंडोपंत दादू पाटील, व युवा नेतृत्व प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विनोद डवर यांनी अंबिका ग्रामविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शवला यादरम्यान, अभिजीत हुपरीकर ,हर्षल पाटील, प्रशांत, सलीम आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…