Home Uncategorized कांडगाव ता. करवीर येथे मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी एक दिवस गाव बंद आणि उपोषण.

कांडगाव ता. करवीर येथे मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी एक दिवस गाव बंद आणि उपोषण.

4 second read
0
4
452

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड.

करवीर तालुक्यातील कांडगाव इथे एक दिवस गाव बंद ठेवून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर ते परिते हा रस्ता आंदोलकांकडून अडवल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आजच्या गाव बंद मध्ये कांडगाव गावातील सर्व ग्रामस्थ सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळ, संस्था अशा माध्यमातील सर्व लोक या उपोषणात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…