Home Uncategorized अंबिका ग्रामविकास आघाडी फराळे चा प्रचाराचा शुभारंभ…

अंबिका ग्रामविकास आघाडी फराळे चा प्रचाराचा शुभारंभ…

3 second read
0
0
543

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळेराधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत फराळे गावच्या अंबिका ग्रामविकास आघाडीचा आज सकाळी प्रचार शुभारंभ पार पडला. यावेळी आघाडी प्रमुख शांताराम पाटील, मसु केणे, प्रमोद पाटील यांच्या हस्ते अंबाबाई देवालय फराळे या ठिकाणी नारळ वाढवून प्रचारास शुभारंभ सुरुवात करण्यात आली.

यावेळी शांताराम पाटील यांनी विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत लढवत आहोत तरी आमच्या आघाडीला बहुमताने विजयी करा असे आव्हान केले. या शुभारंभ प्रसंगी बंडोपंत पाटील, आनंदा पाटील, मारुती माने, मानसिंग डवर, प्रकाश वंजारे, श्रीपती डवर, जयसिंग भाबर, पांडुरंग मुंज, जयवंत सुतार, सागर पाटील, वसंत पार्टे, कृष्णा ढोकरे, प्रकाश पाटील, विश्वास पाटील, महादेव पाटील, हर्षल पाटील, शिवाजी डवर, लक्ष्मण डवर, सातापा डवर ,शिवाजी सावंत, शांताराम सुतार, सयाजी पाटील(सर), गंगाराम पाटील ,प्रकाश माने या शुभारंभास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…